संविधान वाचलं तरच आपण वाचणार अन्यथा पराभव अटळ आहे..!
मित्रांनो ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण एक निश्चय करूयात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताच पाणी करून प्रसंगी आपल्या पोटच्या लेकराचा बळी देऊन, आपल्या घर संसाराचा विचार न करता तुमच्या आमच्या उद्धारासाठी कल्याणसाठी देशाच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक असे संविधान या देशाला बहाल केलं, म्हणजे ह्या देशाला लोकशाही बहाल केली असा आपला जीव की प्राण असलेल्या […]
संविधान वाचलं तरच आपण वाचणार अन्यथा पराभव अटळ आहे..! Read More »