#7th_February_1898
महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!!
बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ माता रमाईच्या स्मृतीला समर्पित केला. त्यांनी अगदी मनमोकळेपणाने कबूल केले होते की, ‘रामू’मुळेच ते घडले आहेत.
रामूने जर त्याग केला नसता आणि स्त्री हट्ट धरला असता, तर कदाचित ते फक्त भिवा किंवा भीमा म्हणून राहिले असते. ते सर्वांचे बाबासाहेब झाले नसते आणि विद्येचे डॉक्टरही झाले नसते.
त्यागाची निस्सम मूर्ती..बा भीमाची खरी स्फूर्ती…भीमरायाची साउली..कोटीकोटी दुबळ्यांची माउली…माता रमाई यांना जयंतीनिमित्त (७ फेब्रुवारी १८९८ – २७ मे १९३५) त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन.
7th February Birth Anniversary of Ramabai Bhimrao Ambedkar
SHE SACRIFICED HERSELF AND HER CHILDREN TO GIVE YOU A LIFE OF RESPECT AND HAPPINESS.
Movie on Ramabai Ambedkar