\

जगातील सर्वांत मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक-सोलापूर 2024

जय भीम, सोलापूर जयंती म्हटले की १ नंबर च होणार हे सर्वानांच माहित झालेले आहे, जगात सर्वात मोठा उत्सव म्ह्णून ज्याची ओळख आहे ती म्हणजे बाबासाहेबांची जयंती. सोलापूर सह संपूर्ण भारतात सर्वत्र खुप मोठ्या जल्लोषात हा जयंती उत्सव पार पडतो.. पण सोलापूर जयंती ची बात च काही और असते. तर ह्यावर्षी ची भीम जयंती सुध्दा मोठ्या दणक्यात साजरी झालेली आहे, तुम्हीच पहा ह्या विडिओ च्या माध्यमातून.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Jay Bhim, How can I help you?