‘निर्भय बनो’ची उद्या सोलापूर मध्ये सभा !
‘निर्भय बनो’ची सभा उद्या सोलापूर येथे होणार आहे ‘निर्भय बनो’ या चळवळीच्या माध्यमातून जे काही सध्या देशामध्ये जे दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे त्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची ही एक मोहीम आहे. सध्या जी दडपशाही चालू आहे त्या दडपशाहीमुळे अनेकजण चिंतेत आहेत अनेकजण भयाच्या वातावरणात वावरत आहेत तर अशा वेळेस आपल्यातील काही विचारवंतांनी असीम सरोदे, […]
‘निर्भय बनो’ची उद्या सोलापूर मध्ये सभा ! Read More »